Sat, Oct 13, 2018, 09:30 PM - Sun, Oct 14, 2018, 12:30 AM
"रंग प्रेमाचे" हि संकल्पना सर्व वयोगटातील संगीत प्रेमींसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. आईमुलाचे प्रेम, भावाबहिणीचे प्रेम, देशावरील प्रेम, देवावरील प्रेम, नवराबायको मधील प्रेम तसेच प्रियकरप्रेयसीचे प्रेम अशा अनेक नात्यांना उजळून टाकणारी दर्जेदार आणि सुप्रसिद्ध मराठी गाणी ह्या सोहळयात सादर होणार आहेत. रंग प्रेमाचे ह्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे निवेदन आणि कविता यांचा सुरेख संगम रसिकांना अनुभवायला मिळेल.
Tue 08-May-2018
Mon 30-Jul-2018
Tue 23-Nov-2021
Sun 19-Mar-2023
Tue 31-Dec-2024