Free Value Added Session on Wealth Creation
Workshop
Educational
Sun, Aug 06, 2017, 02:30 PM - Sun, Aug 06, 2017, 11:30 PM
http://www.moneyacademypl.com
Contact details
Kiran Mane
kiranm.mordwest@gmail.com
9373769898
04-08-2017
Organiser : Money Academy Pvt. Ltd
Location details
Bank of Baroda Lane, Opp. HP Petrol Pump, Thite Nagar, Kharadi
Kharadi
Pune - Maharashtra
411014
एक यशस्वी, सफल, श्रीमंत व्यक्ती म्हणून जगात यावं हि प्रत्येकाची इच्छा असते. याच हेतूने आपण शालेय शिक्षण घेतो. ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्याचे खास शिक्षण घेऊन त्यात पारंगत होतो. पण सफलता मिळतेच असे नाही, काही प्रमाणात मिळालीच तर खूप कष्ट सोसावे लागते. एवढ करून हि ती टिकेल याची खात्री नसते. असे कुठलेच क्षेत्र अथवा व्यवसाय नाही ज्याची खात्री देता येते. इथेच एक दुर्लक्षित घटक आहे तो म्हणजे आर्थिक साक्षरता- Financial Literacy.
तुम्ही अशिक्षित असाल वा सुशिक्षित , नोकरदार असाल व व्यावसायिक . जर तुम्ही आर्थिक विवंचनेत आहात , तर तुम्हाला गरज आहे ती आर्थिक साक्षर होण्याची आणि ती गरज पूर्ण करतो "मनी अकॅडेमी परिवार." मनी अकॅडेमीमध्ये २००० हुन अधिक सदस्य आहेत . ज्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींसाठी उपाय मिळाला आहे.
आर्थिक साक्षरता तुम्हाला असे ज्ञान देते की सहज , सोप्या रितीने ते सध्या करू शकता ज्यासाठी तुम्ही दिवस - रात्र धावपळ करत आहात . तरीही तुमच्या आर्थिक अडचणी सुटत नाहीत . या सोडविण्यासाठी तुम्ही भरपूर काही केले आहे . अजून एक प्रयत्न करायला काय हरकत आहे.
आम्ही आपणास ६ ऑगस्ट २०१७ ला भेटण्यास उत्सुक आहोत. आम्हाला खात्री आहे कि खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल करून मोफत Workshop साठी तुमची सीट बुक कराल...
संपर्क क्रमांक:- SMS Your Name & Contact No on 9373769898
जागा मर्यादित...